” मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन मागासवर्गीय ठरवायच हे षडयंत्र हाणून पाडणार…!”, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकश शेंडगे यांचा आंदोलनाचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकश शेंडगे यांनी सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसीमध्ये घेण्याबाबत स्पष्ट विरोध दर्शवला आहे. पत्रकारांशी बोलताना ...












