” असले चाळे बंद करा, मी भित नाही…!” जरांगे पाटील पुन्हा कडाडले, थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा निशाणा, वाचा नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील…
राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याचं कबूल केला आहे. तर याची अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली आहे. ...











