लोकसभेसाठीच्या जागावाटपावरून रस्सीखेच; पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मतदारसंघासाठी शिंदे गटाला धक्का देऊन ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे वळणार ? चर्चेला उधाण
लोकसभा निवडणुकीची तारीख आता केव्हाही जाहीर होऊ शकते. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय खलबती सुरू आहेत. तर आता पुणे जिल्ह्यातून ...












