उदयनराजे स्वबळावर लढा ! उदयनराजेंच्या समर्थकांमध्ये धुसफूस; भाजपने साताऱ्याची उमेदवारी जाहीर न केल्याने समर्थकांचा शिवतीर्थवर जमाव
सातारा : साताऱ्यातून एक मोठी बातमी समोर येते आहे. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचे समर्थक शिवतीर्थावर जमले आहेत. भाजपने अद्याप साताऱ्याची ...