Amol Mitkari : ” शिवतारेच्या मागचा मास्टरमाइंड दुसराचं आहे, शिवतारेची एवढी औकात नाही की तो… ! ” नेमकं काय म्हणाले मिटकरी ? वाचा सविस्तर
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरात नेतेमंडळी एकमेकांवर तोफ डागत आहेत. अशातच आता अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी आपल्या तोफेचे ...