NANA PATOLE : ” किती जागा पाहिजे सांगा ? अजूनही वेळ गेलेली नाही…! ” नाना पटोलेंची प्रकाश आंबेडकरांना थेट ऑफर, नेमकं काय म्हणाले ? वाचा सविस्तर
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेते हे महाराष्ट्रभर दौऱ्यावर आहेत. दरम्यान आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अकोल्यामध्ये आहेत. अकोल्यातील ...