Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला ! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी ठाकरेंबाबतची नाराजी स्पष्टच बोलून दाखवली
यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्याचं जाहीर केलं होतं पण आता ...