कोल्हापूरचं वातावरण तापलं ! ” आत्ताचे महाराज खरे वारसदार नाही, ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत..! ” संजय मंडलिकांचे वादग्रस्त वक्तव्य
कोल्हापूरमध्ये शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक हे आहेत. आज संजय मंडलिक यांनी एका भर सभेमध्ये शाहू ...