Dharashiv Breaking : ओमराजे निंबाळकर यांच्या शक्ती प्रदर्शनादरम्यान आमदार कैलास पाटील यांना उष्माघाताने आली चक्कर; रुग्णालयात तातडीने उपचार सुरू
सध्या Dharashiv लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे राजकीय प्रमुख नेते, उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमानं शक्ती प्रदर्शन ...