NASHIK : तेल गेलं तूप गेलं हाती धुपाटन आलं ! भुजबळ नाही, गोडसे नाही, आता ‘या’ उमेदवाराच्या नावाची नाशिकमधून जोरदार चर्चा, राष्ट्रवादी काँग्रेसचा नवीन डाव
नाशिकमधून रोजच काही ना काहीतरी राजकीय उलथापालथ सुरूच आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची चाचपणी जशी सुरू झाली त्या दिवसापासून नाशिकमधलं राजकीय ...