Tag: Lok Sabha Elections 2024

Lok Sabha Elections 2024 : देवेंद्र फडणवीस यांचे उदयनराजेंच्या उमेदवारी बाबत मोठ वक्तव्य; ” हे राजकारण आहे…! “

महायुतीमध्ये अद्याप देखील काही जागांबाबत तिढा सुटलेला नाही. यामध्ये एक जागा आहे ती म्हणजे साताऱ्याची… साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी ...

Lok Sabha Elections 2024 : साताऱ्याच्या जागेच नेमकं काय ठरतंय कळेना ! उदयनराजे 3 दिवस झाले दिल्लीत, आणि इकडे साताऱ्यात ‘या’ इच्छुक उमेदवाराने साताऱ्याच्या जागेवर ठोकला दावा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अद्याप देखील काही जागांबाबत मोठा संभ्रम आहे. यात सर्वात वर नाव आहे ते म्हणजे सातारा… लोकसभा ...

Lok Sabha Elections 2024 : ” माझ्यावर दबाव आहे, आता माघार घेऊ शकत नाही..! ” काय म्हणाले विजय शिवतारे, वाचा सविस्तर

बारामतीमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यामध्ये सातत्याने शाब्दिक युद्ध सुरूच आहे. माझ्यावर जनतेचा दबाव ...

Lok Sabha elections 2024 : ” दिसताय त्यापेक्षा अधिक लोक आमच्या सोबत येणार.. ! ” शरद पवारांचा गौप्यस्फोट, ‘या’ नेत्यांची घरवापसी होणार ?

लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha elections 2024 पार्श्वभूमीवर सध्या देशात आणि राज्यात राजकीय उलथापालथ सुरू आहे. दरम्यान आघाडीतून महायुतीत आणि महायुतीतून ...

Lok Sabha Elections 2024 : ” पुणेकरांच्या भल्यासाठी महाविकास आघाडी माझा विचार करेल…! ” नेमकं काय म्हणाले वसंत मोरे, वाचा सविस्तर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 18 वर्षाच्या एकनिष्ठेनंतर वसंत मोरे यांनी सोडचिठ्ठी दिली. पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं ...

Lok Sabha Elections 2024 : ” तीन पक्षाचे सरकार असल्यामुळे थोड्या वाटाघाटी चाललेल्या; उदयनराजेंना तिकीट…! “, काय म्हणाले गिरीश महाजन वाचा सविस्तर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघ हे प्रतिष्ठित मानले जातात. यातील एक मतदार संघ आहे तो म्हणजे सातारा… ,

उदयनराजे स्वबळावर लढा ! उदयनराजेंच्या समर्थकांमध्ये धुसफूस; भाजपने साताऱ्याची उमेदवारी जाहीर न केल्याने समर्थकांचा शिवतीर्थवर जमाव

सातारा : साताऱ्यातून एक मोठी बातमी समोर येते आहे. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचे समर्थक शिवतीर्थावर जमले आहेत. भाजपने अद्याप साताऱ्याची ...

Lok Sabha Elections 2024 : आचारसंहिता म्हणजे नेमके काय ?जाणून घ्या सविस्तर माहिती

देशात लोकसभेसाठी Lok Sabha Elections 2024 लवकरच निवडणूक होणार असून, त्यासाठी निवडणूक आयोग Election Commission उद्या तारखा जाहीर करणार आहे. ...

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीची तारीख 16 मार्चला होणार जाहीर, उद्या दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची महत्वाची पत्रकार परिषद

लोकसभा निवडणूक 2024 Lok Sabha Elections 2024 ची घोषणा उद्या होणार आहे. निवडणुकीच्या तारखांबाबत निवडणूक आयोग उद्या दुपारी तीन वाजता ...

Lok Sabha Elections 2024 : ” बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली तरीही ‘त्या’ शब्दावर मी कायम…! ” प्रीतम मुंडेंबाबत काय म्हणाल्या पंकजा मुंडे, वाचा सविस्तर

लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections 2024 पार्श्वभूमीवर राज्याचं राजकीय वातावरण देखील तापलेल आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकसभा मतदार संघामध्ये एक वेगळा ...

Page 4 of 5 1 3 4 5

FOLLOW US

error: Content is protected !!