Lok Sabha Elections 2024 : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण; सरासरी 54.85% मतदान
महाराष्ट्रातील आज लोकसभा निवडणुकीसाठीच्या पाच मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूरमध्ये ...