मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गोंधळ; यादी जाहीर झाली नाही तरीही आमदार संजय गायकवाड यांनी भरला लोकसभेसाठी नामांकन अर्ज
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोजच मोठमोठ्या राजकीय हालचाली होत आहेत. एकीकडे आज बारामतीतून विजय शिवतारे यांनी तलवार म्यान केली आहे. तर ...