CRIME NEWS : काय हा अंधविश्वास ! लहान भावाने मटण खाल्लं म्हणून वर्ल्ड कप हरलो; सख्या भावांचा वाद गेला विकोपाला; क्रूरतेने केली भावाची हत्या !
ICC World Cup 2023 Final मध्ये संपूर्ण देशाच्या खूप अपेक्षा होत्या. पण सर्वांचीच स्वप्न धुळीला मिळाली. अनेकांनी रडून आपल्या दुःखाला ...