पालकांनो मुलं समजदार होईपर्यंत फोन चेक करत रहा ! आईने लेकीचा फोन चेक केला आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली, Truth and Dare खेळण्याच्या नावाखाली…
आजकाल फोन हा खरंतर प्रत्येकाचा ऑक्सिजन मास्क झाला आहे. अगदी दोन-तीन वर्षाच्या लहानग्या मुलांपासून वयस्कर लोकांच्या हातात मोबाईल हा असतोच ...