Rahul Narvekar : अपत्रातेचा निर्णय देण्याआधी शिवसेना पक्ष कुणाचा ? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निकालाचे वाचन सुरु
मुंबई : महाराष्ट्र आणि खरंतर संपूर्ण देश ज्या निकालाची प्रतीक्षा करत होता,त्या निकालाचे वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुरु ...