AYODHYA : तो क्षण जवळ येतो आहे ! अयोध्येत देशातील सिने तारकांसह श्रीरामलल्लाच्या दर्शनासाठी लोटला श्रीरामभक्तांचा सागर; पंतप्रधान नरेंद्र मोदी आयोध्येत दाखल !
अयोध्या AYODHYA आणि संपूर्ण देशांमध्ये आज दिवाळी साजरी केली जाते आहे. आजच्या खास मुहूर्तावर विधिवत श्रीराम लल्लाच्या ShriRam मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ...