मुंबईकरांसाठी चांगली बातमी : मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबईकरांसाठी चांगली बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता धारकांना यावर्षी देखील मालमत्ता करात वाढ न करण्याच्या प्रस्तावास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता ...