NANA PATEKAR : ” भाजप खूप छान काहीतरी करेल अशी खात्री वाटते…! ” नाना आता राजकारणात एन्ट्री करणार की काय ? स्वतःच सांगितलं..
नाशिकमध्ये शेतकरी साहित्य संमेलनामध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी हजेरी लावली. या शेतकरी साहित्य संमेलनामध्ये नानांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर नेमकं बोट ...