Lok Sabha Elections 2024 : ” मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चावा घेऊ शकते..! ” वसंत मोरे लोकसभा लढवण्यावर ठाम
वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आता ते कोणत्या पक्षा सोबत जाणार हा सर्वात महत्त्वाचा विषय होता. ...