Lok Sabha Elections 2024 : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या मनात उज्वल निकम ! शिक्कामोर्तब केव्हा ?
लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections पार्श्वभूमीवर महायुतीतील जागा वाटपाबाबतचे बरेचसे तिढे सुटले आहेत. परंतु अद्याप नाशिक सह मुंबईतील दोन जागांचा ...