Maratha Reservation : मराठा आरक्षणाची आजपासून अंमलबजावणी सुरू; नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण मिळणार
आज विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. मराठा समाजाला स्वतंत्र संवर्गाअंतर्गत नोकरी आणि शिक्षणात 10 ...