VIJAY SHIVTARE : ” पवार कुटुंबाला अनेक लोक कंटाळलेत; मला बंडखोर म्हणू नका..! ” अजित पवारांविरोधात शिवतारेंची घणाघाती टीका
बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध विजय शिवतारे असा सामना देखील या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे. खरंतर याचा फटका सुनेत्रा पवार ...