Lok Sabha Elections 2024 : ” पार्थने चिंता करू नये, त्याच्या पराभवाचा बदला आम्ही घेऊ ! ” आमदार रोहित पवारांचा पार्थ पवारांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन थेट अजित पवारांवर निशाणा
आमदार रोहित पवार यांनी काका अजित पवार यांच्यावर टीका करण्याची एकही संधी या निवडणुकीमध्ये सोडली नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी वडिलांसारख्या शरद ...