गुन्हा दाखल झाला खरा ! पण पूजा करून महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकरांनी EVM देवाकडे नक्की काय मागणी केली असेल ?
बारामती लोकसभा मतदारसंघातील आजची मतदान प्रक्रिया ही सगळ्यात वादळी ठरली आहे. आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान सुरुवातीला ...