Ajit Pawar Maharashtra Politics : अजित पवार पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट
Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून Ajit Pawar भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला पाठिंबा देणार ...