MAHARASHTRA POLITICS : चिल्लर चाळे करू नको ! भुजबळांना शांत करा, नाहीतर मराठा शांत करायला सक्षम, जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला थेट इशारा
MAHARASHTRA POLITICS सध्या जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या झंझावाती सभा सुरु आहेत. मनोज जरांगे आपल्या ...