Rohit Pawar ED Inquiry : आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा एकदा ED चौकशी; नातवासाठी आजी प्रतिभा पवार दिवसभर पक्ष कार्यालयात उपस्थित राहणार, बारामतीत समर्थक आक्रमक
बारामती ॲग्रो घोटाळ्याप्रकरणी आज दुसऱ्यांदा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी होणार आहे. यापूर्वी 24 जानेवारीला देखील ...