वाळुंजमध्ये सामाजिक कार्यकर्त्याची हत्या वाळू तस्करांनी नाही, तर पोलीस कर्मचाऱ्यानी केली होती ! गुन्हे शाखेच्या तपासानंतर धक्कादायक खुलासा, वाचा नेमक प्रकरण
छत्रपती संभाजीनगरमध्ये या आठवड्यात एका व्यापारी आणि सामाजिक कार्य करणाऱ्या इसमाची हत्या करण्यात आली होती. प्राथमिक माहितीनुसार ही हत्या वाळूतस्कारांची ...