Lok Sabha Elections 2024 : ” माझ्यावर दबाव आहे, आता माघार घेऊ शकत नाही..! ” काय म्हणाले विजय शिवतारे, वाचा सविस्तर
बारामतीमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यामध्ये सातत्याने शाब्दिक युद्ध सुरूच आहे. माझ्यावर जनतेचा दबाव ...