” त्यांना मराठा समाजाबद्दल किती संवेदना आहेत हे मराठा समाजाला देखील माहित आहे ! “, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारवर तोफ डागली होती यावर मुख्यमंत्री ...