Indian Navy Day : नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशावर आता छत्रपती शिवरायांची ‘राजमुद्रा’; सिंधुदुर्गमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण
भारतीय नौदल दिन Indian Navy Day आज साजरा केला जातो आहे. नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra ...