Milind Deora joins Shivsena : माजी खासदार मिलिंद देवरा यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश; 10 नगरसेवकांची देखील साथ
आज सकाळीच काँग्रेसला मोठा धक्का देत माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्षातील आपल्या सदस्यत्वाची सोडचिठ्ठी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ...