Davos Conference : 3 लाख 10 हजार कोटी गुंतवणूक महाराष्ट्रात होणार ! मुख्यमंत्र्यांची प्रमुख उद्योजक, गुंतवणूकदार, विविध देशांच्या नेत्यांसमवेत चर्चा
महाराष्ट्रासाठी रोजगाराच्या दृष्टीने एक चांगली बातमी आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी ...