Maratha Reservation : …अन्यथा 10 फेब्रुवारीला पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात; मनोज जरांगेंचा राज्यसरकारला पुन्हा अल्टिमेटम
Maratha Reservation मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात आंदोलनाचा बडगा उगारला आहे. राज्य सरकारने येत्या 15 दिवसात सगेसोयऱ्याच्या ...