PM’s Visit To Solapur : देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे PM मोदींच्या हस्ते लोकार्पण; 30 हजार कामगारांना स्वतःच हक्काचं घर मिळणार
आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर येथील देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे लोकार्पण करणार आहेत. आज सकाळी 11 वाजता मोदी सोलापूर ...