” लोखंडी रॉडने मारहाण; बाळाच्या डीएनए चाचणीची मागणी, मला उपभोगाची वस्तू म्हणून… ! ” भाजप खासदार रामदास तडस यांच्यावर सूनेचे गंभीर आरोप, भाजपच्या गोटात खळबळ
वर्ध्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. महायुतीचे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रामदास तडस यांच्या सुनेने एक पत्रकार परिषद घेऊन ...