Pink Rickshaw Scheme : राज्यात ‘पिंक रिक्षा योजना’ लवकरच सुरु होणार! महिलांना मिळणार रोजगार आणि सुरक्षित प्रवास, वाचा सविस्तर
महत्त्वाच्या शहरांत 'पिंक रिक्षा' Pink Rickshaw Scheme ही योजना लवकरच सुरू करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे ...