Rain Update : कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा तडाखा; रेनकोट बाहेर काढण्याची वेळ आली ! हवामान विभागाने दिला हा अंदाज
सध्या एकीकडे कडक उन्हाळा सुरू आहे. सकाळपासूनच मध्य महाराष्ट्रामध्ये उष्णतेने नागरिक हैराण झाले असतानाच दुपारनंतर अचानक अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह ...