Kalyan Lok Sabha Constituency : कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर; पण आता भाजपाकडूनच विरोधी भूमिका, भाजप नेते कल्याण मधून प्रचाराला उतरणार नाही ?
या वेळची लोकसभा निवडणूक ही जागा वाटपाच्या तिढ्यावरून प्रचंड गाजते आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीही बाजूला जवळपास सारखीच परिस्थिती ...