MAHARASHTRA POLITICS : शिवसेनेत पुन्हा राजकीय भूकंप ! एकनाथ शिंदे यांचा विश्वासू नेता उद्या शिवसेनेची साथ सोडणार !
गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. त्यावेळी शिवसेना सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांचे सर्वात विश्वासू असलेले आमदार एकनाथ शिंदे ...