CM Eknath Shinde : ” मोदींच्या अपमानाचा बदला जनता मतपेटीतून घेईल…! ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले
उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख औरंगजेब म्हणून केला होता. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना चांगलंच सुनावल ...