Baramati : राजकारणात काहीही होऊ शकतं ! ” अजित पवारांना आधी विंचू म्हंटले होते, आता ते कार्यसम्राट नेतृत्व आहेत…! ” विजय शिवतारेंकडून अजित पवारांचे तोंड भरून कौतुक
बारामतीतून काही दिवसांपूर्वी विजय शिवतारे नावाचं वादळ शांत झालं आणि त्यानंतर आता महायुतीच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी ...