‘The Marathi People Are Not Welcome Here’ : मराठी विरुद्ध गुजराती वाद चिघळणार ! मराठी उमेदवारांनी अर्ज करू नयेत…! महाराष्ट्रातच अशी जाहिरात ? रोहित पवार संतापले
महाराष्ट्रात आता मराठी विरुद्ध गुजराती वाद चिघळण्याची लक्षणे आहेत. एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक वादांवर सातत्याने पेट्रोल शिंपडले जात आहे. ...