• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, July 3, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home लाईफस्टाईल

Autism : लहान मुलांमधील ऑटिझम म्हणजे नेमकं काय ? वेळेत लक्षणे ओळखा, या उपचारांनी ऑटिझम पूर्ण बरा होऊ शकतो

Web Team by Web Team
June 17, 2024
in लाईफस्टाईल, आरोग्य
0
Autism : लहान मुलांमधील ऑटिझम म्हणजे नेमकं काय ? वेळेत लक्षणे ओळखा, या उपचारांनी ऑटिझम पूर्ण बरा होऊ शकतो
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ऑटिझम : लहान मुलांमधील ऑटिझम Autism यामुळे आज लाखो मुलं त्रस्त आहेत. अनेक वेळा पालकांना ऑटिझमची लक्षणे माहीत नसल्याने मुलांमधील हा आजार दुर्लक्षित होतो. परंतु ऑटिझम असेल तर तो लवकरात लवकर ओळखून उपचार घेणे मुलांच्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहे.

ऑटिझम असलेल्या मुलांची ही आहेत सामान्य लक्षणे

  • साधारणतः मूल 18 महिन्याचे ते 2 वर्षाचे होईपर्यंत तुटक शब्द बोलायला सुरुवात करते. दोन वर्षाचे होऊन गेल्यानंतर जर तुमचे मुल बोलत नसेल तर हे ऑटिझमचे किंवा स्पीचडिले असल्याचे लक्षण आहे.
  • आवाज दिल्यानंतर जर मूल तुमच्याकडे पहात नसेल किंवा कोणताही रिस्पॉन्स देत नसेल तर हे ऑटिझमचे लक्षण आहे.
  • मोठ्याने आवाज झाल्यास किंवा कोणी मोठ्याने बोलल्यास कानावर हात ठेवणे हे देखील ऑटिझमचे लक्षण आहे.
  • अति पाण्यात खेळणे, एखाद्या वस्तूशी-खेळाशी जास्त वेळ खेळत राहणे म्हणजे ऑटिझमचे लक्षण असू शकते.
  • जवळपास असणाऱ्या लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न किंवा त्यांच्या जवळ न जाता एकटे बसून राहणे हे सर्वात मोठे ऑटिझमचे लक्षण आहे.
  • जर तुमच्या दोन वर्ष पूर्ण झालेल्या मुलांमध्ये तुम्हाला ही सामान्य लक्षणे वाटत असतील तर आजच योग्य वैद्यकीय सल्ला घ्या.

खरं पाहता मुलं उशिरा बोलणं यामध्ये फार गैर नाही. अनेक मुलं उशिरा बोलतात. परंतु ऑटिझम असलेल्या मुलांमध्ये स्पीच डिले विशेष करून असतोच. तुम्हाला जर मुलांमध्ये स्पीच डिले आणि वरील काही लक्षणे आढळत असल्यास वैद्यकीय सल्ला घ्या. लहान मुलांच्या पाच ते सहा वर्षापर्यंत योग्य उपचार आणि ट्रेनिंग मिळाले की ही मुलं अगदी सर्वसामान्य होऊ शकतात.

Related posts

‘टेलिमानस’: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खास मोहीम; नैराश्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची ‘ टेलिमानस ‘ सेवा, जाणून घ्या सविस्तर माहिती

‘टेलिमानस’: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खास मोहीम; नैराश्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची ‘ टेलिमानस ‘ सेवा, जाणून घ्या सविस्तर माहिती

June 7, 2024
Health Wealth : आला आला पावसाळा तब्येती सांभाळा ! पावसाळ्यात आजारपण घरापासून लांब रहावे म्हणून करा हे सोपे उपाय

Health Wealth : आला आला पावसाळा तब्येती सांभाळा ! पावसाळ्यात आजारपण घरापासून लांब रहावे म्हणून करा हे सोपे उपाय

June 7, 2024

जर ऑटिझम डिटेक्ट झाला तर काय करावे

  • योग्य वैद्यकीय सल्ल्यानंतर जर मुलाला ऑटिझम आहे हे निष्कर्ष डॉक्टरांनी सांगितले तर डॉक्टरांनी दिलेली औषधे आणि नियम काटेकोरपणे पाळावेत.
  • औषधांच्या योग्य वेळा, यासह मुलाशी अधिक बोलणे त्यांना बाहेर फिरायला घेऊन जाणे सोशल ऍक्टिव्हिटी वाढवणे आजच सुरू करा.
  • जर बाळ तुमच्या आवाजाला रिस्पॉन्स देत नसेल आणि तुमच्या नजरेला नजर देत नसेल तर दिवसभरातून एक तास त्यांच्याशी खेळणे. गरज पडल्यास त्यांना मांडीवर घेऊन त्यांना तुमच्याकडे पाहायला लावून गप्पा मारणे. वेगवेगळे आकार रंगाचे खेळ खेळणे हे उपचार सुरू करा.
  • मुलांमध्ये पाठवण्यासाठी शाळा सुरू करा. बोलता येत नाही किंवा समजत नाही म्हणून कोणतीही शाळा त्यांना घेण्यास नकार देत नाही. ऑटिझम हे आजकाल सामान्य आजारापैकी असून होईल तेवढे लवकर मुलांना शाळेत घाला त्यामुळे त्यांची सोशल ऍक्टिव्हिटी वाढेल.
  • घरामध्ये तुम्ही जे काम करत असाल किंवा मोठ्यांमध्ये जी चर्चा सुरू असेल त्यामध्ये त्यांना देखील सहभागी करून घ्या. मुलांना समजत नाही असे तुम्ही समजू नका. कारण वाचा फुटल्यानंतर तुम्ही जे त्यांना आता बोलून शिकवत आहात किंवा कृतीतून शिकवत आहात ते जसेच्या तसे करणार आहेत. त्यामुळे अशा मुलांसमोर जपून वागा आणि बोला.
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची मोर्चे बांधणी सुरु; मोदी- शहांचे ‘ हे ‘ डावे उजवे हात महाराष्ट्रावर वॉच ठेवणार !

Next Post

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्या पराभवाच्या नैराश्यातून कट्टर समर्थकाची आत्महत्या; पंकजा मुंडे म्हणतात, ” मी सध्या प्रचंड डगमगली आहे…! “

Next Post
Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्या पराभवाच्या नैराश्यातून कट्टर समर्थकाची आत्महत्या; पंकजा मुंडे म्हणतात, ” मी सध्या प्रचंड डगमगली आहे…! “

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्या पराभवाच्या नैराश्यातून कट्टर समर्थकाची आत्महत्या; पंकजा मुंडे म्हणतात, " मी सध्या प्रचंड डगमगली आहे…! "

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

CRIME NEWS : कल्याणमध्ये इसमाला खावा लागला नाहक मार; लहान मुलीस पळून नेत असल्याचा नागरिकांना आला होता संशय

CRIME NEWS : कल्याणमध्ये इसमाला खावा लागला नाहक मार; लहान मुलीस पळून नेत असल्याचा नागरिकांना आला होता संशय

2 years ago
टेन्शनमुळे दारूचं व्यसन लागलंय ? या घरगुती ट्रिक्स ट्राय करा टेन्शन आणि दारूला बाय – बाय करा

टेन्शनमुळे दारूचं व्यसन लागलंय ? या घरगुती ट्रिक्स ट्राय करा टेन्शन आणि दारूला बाय – बाय करा

1 year ago
प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक गौप्यस्फोट ! महाविकास आघाडीच भाजपसोबत साटलोट ? नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर, वाचा सविस्तर

प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक गौप्यस्फोट ! महाविकास आघाडीच भाजपसोबत साटलोट ? नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर, वाचा सविस्तर

1 year ago
Maratha Reservation

Maratha Reservation: राज्यात तब्बल २९ लाख कुणबी-मराठा नोंदी, विदर्भात सर्वाधिक

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.