• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Thursday, May 22, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home Fact Check

ऐकावे तेवढे नवलचं ! Amazon वरून मागवला एक्स बॉक्स कंट्रोलर आणि मिळाला विषारी साप, व्हिडिओ पाहून अचंबित व्हाल

Web Team by Web Team
June 19, 2024
in Fact Check
0
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : ॲमेझॉनवरून Amazon किंवा अशा शॉपिंग साइट्सवरून अगदी सहजपणे आपण लहानापासून ते मोठ्यापर्यंत अनेक वस्तू मागवत असतो. आजपर्यंत तुम्ही अशा बातम्या ऐकल्या असतील की मागवलेल्या वस्तू ऐवजी साबण किंवा दगड मिळाले. पण या महिलेने ॲमेझॉनवरून मागवलेल्या तिच्या पार्सलमध्ये तिला थेट विषारी साप venomous snake आल्याचं समोर येते आहे.

या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. नवी दिल्लीतील सारजापूर रोडवर राहणाऱ्या एका कुटुंबाने ॲमेझॉनवरून एक्स बॉक्सचा कंट्रोलर मागवला होता. पण हा बॉक्स जेव्हा घरी आला आणि या कुटुंबांन जेव्हा हा बॉक्स उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यातून जिवंत विषारी साप बाहेर आला. अर्थातच या सापाला पाहून संपूर्ण कुटुंबाची भांभेरी उडाली असणार यात शंका नाही.

Related posts

अरे बापरे, Google Pay बंद ? कंपनीने का घेतला एवढा मोठा निर्णय

अरे बापरे, Google Pay बंद ? कंपनीने का घेतला एवढा मोठा निर्णय

June 10, 2024
अबब ! अयोध्येतील शबरी रसोई रेस्टॉरंटमध्ये चहा 55 रुपये आणि कॉफी 75 रुपये; बिलाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर विकास प्राधिकरणाची रेस्टॉरंटला नोटीस

अबब ! अयोध्येतील शबरी रसोई रेस्टॉरंटमध्ये चहा 55 रुपये आणि कॉफी 75 रुपये; बिलाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर विकास प्राधिकरणाची रेस्टॉरंटला नोटीस

January 29, 2024

In a shocking incident, a family on Sarjapur Road received a live Spectacled Cobra (venomous snake) with their Amazon order for an Xbox controller.

The venomous snake was fortunately stuck to packaging tape, preventing harm. #ITReel #Sarjapur #AmazonOrder #SnakeInAmazonOrder pic.twitter.com/ZEhRfNaEZH

— IndiaToday (@IndiaToday) June 18, 2024

दरम्यान या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. यावर आता ॲमेझॉनकडून काय प्रतिक्रिया दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

मोठी बातमी : ” कोणा एका व्यक्तीच्या मर्जीने महाराष्ट्रात पक्ष चालू शकत नाही..! ” केंद्रातून आदेश नेमके काय ?

Next Post

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढवणार ? 127 जागेवर सर्व्हे देखील केला पूर्ण; वाचा नेमकं काय म्हणाले

Next Post
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढवणार ? 127 जागेवर सर्व्हे देखील केला पूर्ण; वाचा नेमकं काय म्हणाले

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढवणार ? 127 जागेवर सर्व्हे देखील केला पूर्ण; वाचा नेमकं काय म्हणाले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Indian-origin woman in Forbes : फोर्ब्सच्या यादीत मराठी महिला, एकूण ४ भारतीय महिलांचा समावेश

Indian-origin woman in Forbes : फोर्ब्सच्या यादीत मराठी महिला, एकूण ४ भारतीय महिलांचा समावेश

2 years ago
Rahul Gandhi meet sharad pawar

Maharashtra Politics : राहुल गांधींनी घेतली शरद पवारांची भेट, काँग्रेसने आधीच दिला राष्ट्रवादीला पाठिंबा

2 years ago
विजयस्तंभ अभिवादन सोहळा सर्व विभागांनी समन्वयाने काम करुन यशस्वी करावा – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

विजयस्तंभ अभिवादन सोहळा सर्व विभागांनी समन्वयाने काम करुन यशस्वी करावा – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

2 years ago
PUNE : ससून सर्वोपचार रुग्णालयातील आरोग्य सेवांचा विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून आढावा

PUNE : ससून सर्वोपचार रुग्णालयातील आरोग्य सेवांचा विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून आढावा

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.