मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी घेतलेल्या सदोष शपथेला आव्हान देणाऱ्या एका व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयाने पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
शुक्रवारी मध्यराञी बाराच्या सुमारास काञज, भारती विद्यापीठ समोर, नॅन्सी लेक होम या इमारतीत आग लागल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षात...
आता वर्ल्डकपच्या तिसरी फेरी सुरू झाली असून या फेरीत उद्या म्हणजेच 14 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. दोन्ही...
डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत आणि आइन्स्टाइनच्या सापेक्षतावादाच्या समीकरणाला आव्हान देणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली.
पहिल्या सामन्यात कठीण परिस्थितीतून लढत जिंकणारा भारतीय संघ बुधवारी विश्वचषकातील आपल्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा सामना करणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर कमी होताना दिसत होते. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात हे दर आता पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात...
तुमचे जर देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत म्हणजेच SBI मध्ये खाते असेल आणि तुम्ही बँकेकडून कर्ज घेतले असेल तर तुमच्यासाठी...
कोकणप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदा आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : जी-२० शिखर परिषद सुरू झाल्याने पहिल्याच सत्रात अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. 'वन अर्थ' या पहिल्या...
कुणबी-मराठा आरक्षणाबाबत आजची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे. मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू...
© 2023 महाटॉक्स.