• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, May 23, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home कृषी

शेतकऱ्यांवर अस्मानी संकटा सोबतच महाराष्ट्र सरकारचा अजब आदेश; महाराष्ट्रातून परराज्यात ऊस नेण्यावर बंदी

Web Team by Web Team
September 16, 2023
in कृषी
0
शेतकऱ्यांवर अस्मानी संकटा सोबतच महाराष्ट्र सरकारचा अजब आदेश; महाराष्ट्रातून परराज्यात ऊस नेण्यावर बंदी
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

यावर्षी पावसानं महाराष्ट्राला हुलकावणी दिली आहे. ऋतुमानानुसार दरवर्षीप्रमाणे यावर्षी पाऊस नसल्यामुळे अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षीचा उन्हाळा हा नक्कीच महाराष्ट्राला अधिक त्रासदायक ठरू शकणार आहे. पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी संकटात असतानाच आता महाराष्ट्र सरकारने नवीन अधिसूचना जारी केली आहे.

महाराष्ट्र सरकारने अन्य राज्यातील कारखान्यांना ऊस निर्यात करण्यावर बंदी घातली आहे. या अधिसूचनेनुसार एप्रिल 2024 पर्यंत शेतकऱ्यांना इतर राज्यांमध्ये ऊस निर्यात करता येणार नाही. सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी ही अधिसूचना काढली आहे.

Related posts

खरीप हंगाम नियोजन आढावा बैठक : कृत्रिम टंचाई, बोगस बियाणे विक्री याबाबत विभागाने धडक कारवाया कराव्यात, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

खरीप हंगाम नियोजन आढावा बैठक : कृत्रिम टंचाई, बोगस बियाणे विक्री याबाबत विभागाने धडक कारवाया कराव्यात, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

June 8, 2024
बळीराजा सावध हो ! बोगस बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक; जिल्ह्यात बोगस बियाणे विक्रीचा धुमाकूळ

बळीराजा सावध हो ! बोगस बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक; जिल्ह्यात बोगस बियाणे विक्रीचा धुमाकूळ

June 8, 2024

दरम्यान शेतकऱ्यांना पावसानं ओढ दिल्यामुळे अस्मानी संकटाला सामोरेत जावं लागत आहेत. पण त्यात आता राज्य सरकारने दिलेल्या या आदेशामुळे नवीन संकट शेतकऱ्यांसमोर येऊन उभे ठाकले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे येत्या हंगामात किमान 15 टक्के गाळप कमी होईल असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातील कारखाने 15 ऑक्टोबर पासून होण्याच्या तयारीत आहेत. जमीन लवकर मोकळी होते यासाठी शेतकरी जो कोणी ऊस घेण्यास तयार असेल त्यांना ऊस विकतात. त्यातूनच हा ऊस कर्नाटकात जातो. या गोष्टीला त्यामुळे चाप बसू शकेल. लवकर जमीन मोकळी व्हावी म्हणून ऊस लवकर विकला जातो. परंतु त्यामुळे दर्जा देखील ढसाळतो, त्यात यंदा उसाची वाढ पावसामुळे आणि खतांच्या वाढलेल्या किमती या कारणांमुळे शेतकऱ्यांनी अधिक युरियाचा वापर केला आहे त्यामुळे उसाचा दर्जा घसरणार आहे.

Previous Post

#ACCIDENT : तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या बेळगावातील भाविकांच्या वाहनाला अपघात; पाच जणांचा मृत्यू

Next Post

#One Nation One Election : ‘वन नेशन वन इलेक्शन’ या विषयावरील समितीची पहिली बैठक कधी होणार ? रामनाथ कोविंद यांनी दिली माहिती

Next Post
#One Nation One Election : ‘वन नेशन वन इलेक्शन’ या विषयावरील समितीची पहिली बैठक कधी होणार ? रामनाथ कोविंद यांनी दिली माहिती

#One Nation One Election : 'वन नेशन वन इलेक्शन' या विषयावरील समितीची पहिली बैठक कधी होणार ? रामनाथ कोविंद यांनी दिली माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Bharat Gogawale vs Aditi Tatkare: अदिती तटकरेंवर केलेल्या विधानानंतर गोगावले अडचणीत

Bharat Gogawale vs Aditi Tatkare: अदिती तटकरेंवर केलेल्या विधानानंतर गोगावले अडचणीत

3 years ago
धक्कादायक : मुंबई विमानतळावर निळ्या बॅगमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी कॉल; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

धक्कादायक : मुंबई विमानतळावर निळ्या बॅगमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी कॉल; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

3 years ago
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढवणार ? 127 जागेवर सर्व्हे देखील केला पूर्ण; वाचा नेमकं काय म्हणाले

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढवणार ? 127 जागेवर सर्व्हे देखील केला पूर्ण; वाचा नेमकं काय म्हणाले

2 years ago
Pune News : पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून 40 टक्के सवलतीसाठी मिळकतींचे सर्वेक्षण सुरू

Pune News : पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून 40 टक्के सवलतीसाठी मिळकतींचे सर्वेक्षण सुरू

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.