• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Saturday, May 23, 2026
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

#ACCIDENT : तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या बेळगावातील भाविकांच्या वाहनाला अपघात; पाच जणांचा मृत्यू

Web Team by Web Team
September 16, 2023
in महाराष्ट्र
0
#ACCIDENT : तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या बेळगावातील भाविकांच्या वाहनाला अपघात; पाच जणांचा मृत्यू
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बेळगाव : तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यात असलेल्या बडची या गावात राहणारे अजूर कुटुंबीय तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी कारने गेले होते. यावेळी परतीच्या वाटेवर असताना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आंध्र प्रदेशातील अन्नमया जिल्ह्यात कडप्पा चित्तूर राष्ट्रीय महामार्गावर कवीपल्ली मंडल गावाजवळ त्यांच्या कारला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांसह पाच जण जागीच मृत्युमुखी पडले आहेत. तर 11 जण जखमी झाले आहेत. त्यांच्या वाहनाचा ट्र्क सोबत समोरासमोर अपघात झाला आहे.

Related posts

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

June 20, 2024

या अपघातामध्ये हनुमंता अजूर वय वर्ष 52 ,महानंदा अजूर वय वर्ष 46 , शोभा आजुर वय वर्ष 36 ,अंबिका अजूर वय वर्ष 19 आणि वाहन चालक हनुमंत जाधव वय वर्ष 52 हे पाच जण मृत्युमुखी पडले आहेत तर जखमींपैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

हनुमंत जाधव यांच्या वाहनातून अजून कुटुंबीय तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. कुटुंबातील 15 जण देवदर्शनासाठी गेले होते. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यांच्या वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच अजूर यांच्या नातेवाईकांनी अपघात स्थळी धाव घेतली आहे.

Previous Post

मंत्रिमंडळ बैठक होण्यापूर्वीच औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरासाठी मोठी बातमी

Next Post

शेतकऱ्यांवर अस्मानी संकटा सोबतच महाराष्ट्र सरकारचा अजब आदेश; महाराष्ट्रातून परराज्यात ऊस नेण्यावर बंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Munnawar Farooqui second Marriage : बिग बॉस फेम कॉमेडियन मुन्नावर फारुकीने केले दुसरे लग्न

Munnawar Farooqui second Marriage : बिग बॉस फेम कॉमेडियन मुन्नावर फारुकीने केले दुसरे लग्न

2 years ago
Maratha Reservation :..”या तारखेपर्यंत आरक्षण द्या म्हणजे सरकारला ब्लॅकमेलिंग आहे ! तू किस झाड की पत्ती आहे ?” भुजबळांचा जरांगे पाटलांवर हल्लाबोल, वाचा नेमकं काय म्हणाले भुजबळ

Maratha Reservation :..”या तारखेपर्यंत आरक्षण द्या म्हणजे सरकारला ब्लॅकमेलिंग आहे ! तू किस झाड की पत्ती आहे ?” भुजबळांचा जरांगे पाटलांवर हल्लाबोल, वाचा नेमकं काय म्हणाले भुजबळ

2 years ago
Mumbai Lok Sabha Elections : महाविकास आघाडीत प्रचंड धुसपूस; ” जबरदस्ती आमची जागा बळकावली जाते आहे…! शरद पवारांच्या गोटातून ठाकरेंवर टीकास्त्र

Mumbai Lok Sabha Elections : महाविकास आघाडीत प्रचंड धुसपूस; ” जबरदस्ती आमची जागा बळकावली जाते आहे…! शरद पवारांच्या गोटातून ठाकरेंवर टीकास्त्र

2 years ago
मोठी बातमी : निकालाच्या एक दिवस आधी निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद; नेमका विषय काय ?

मोठी बातमी : निकालाच्या एक दिवस आधी निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद; नेमका विषय काय ?

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • worlds richest Marathi man

    Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Arms license : शस्त्र बाळगायचे असल्यास कायदेशीर पद्धतीने ते मिळवता येते, पण नेमके कोणाला आणि कसे ? वाचा सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.