• About
  • Advertise
  • Careers
  • Contact
Monday, May 19, 2025
login
Mahatalks
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Mahatalks
No Result
View All Result
Home कृषी

खरीप हंगाम नियोजन आढावा बैठक : कृत्रिम टंचाई, बोगस बियाणे विक्री याबाबत विभागाने धडक कारवाया कराव्यात, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

Web Team by Web Team
June 8, 2024
in कृषी, मुख्य बातम्या
0
खरीप हंगाम नियोजन आढावा बैठक : कृत्रिम टंचाई, बोगस बियाणे विक्री याबाबत विभागाने धडक कारवाया कराव्यात, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : आज कृषी मंत्री धनंजय मुंडे Agriculture Minister Dhananjay Munde यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम नियोजन आढावा बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांनी बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, कृत्रिम टंचाई, बोगस बियाणे विक्री याबाबत विभागाने धडक कारवाया कराव्यात असे निर्देश दिले आहेत.

तसेच खरिपाच्या क्षेत्रात एक लाख दहा हजार हेक्टरने वाढ झाली असून बियाण्यांच्या व खतांच्या पुरवठ्याबाबत सुद्धा सूक्ष्म नियोजन केले जात आहे. सध्याची एकूण बियाणे मागणी ही 18 लाख क्विंटल इतकी असुन वाढलेल्या क्षेत्राचा विचार करून राज्य शासनाने सर्व पीके मिळून 24 लाख क्विंटल बियाणे मंजूर केले आहे. त्यापैकी 13 लाख क्विंटल वितरित केले असून आणखी 6 लाख क्विंटल वितरणाच्या स्थितीत आहे तर उर्वरित बियाणे देखील वेळेत वितरीत केले जाईल, असे नियोजन केले जात असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितले.

Related posts

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

Pune Crime : पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू

June 20, 2024
Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

Maharashtra Politics : ‘मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे!’ छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात, ‘ आम्हाला काही माहीत नाही…!’ भुजबळांच्या मनात नेमकं सुरु काय ?

June 20, 2024

राज्यात कुठेही बी-बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी सेवकापासून ते कृषी अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी डोळ्यात तेल घालून कृत्रिम टंचाई निर्माण केली जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सर्व प्रकारचे बियाणे शेतकऱ्यांना योग्य भावात मिळावेत तसेच खतांचा मुबलक साठा व त्याचे योग्य वितरण यासाठी टास्क फोर्स निर्माण करण्यात येईल. बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, कृत्रिम टंचाई इत्यादी बाबत शेतकऱ्यांना थेट तक्रार करता यावी व विभागाला व्यक्तिशः ती तक्रार सोडवता यावी, यासाठी मागील वर्षी प्रमाणे शासनाचा व्हाट्सप क्रमांक 24 तासात सक्रिय करून शेतकऱ्यांना कळवण्यात येईल. अशी माहिती देण्यात आली.

आज मंत्रालयात कृषी विभागाच्या सचिवांसह सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला.

यावर्षी खरिपाच्या क्षेत्रात एक लाख दहा हजार हेक्टरने वाढ झाली असून बियाण्यांच्या व खतांच्या पुरवठ्याबाबत सुद्धा सूक्ष्म नियोजन केले जात आहे. सध्याची एकूण… pic.twitter.com/tzoSfKz8zc

— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 7, 2024

दुसरीकडे कृषी निविष्ठा दुकानांमधून चढ्या भावाने केली जाणारी विक्री, कृत्रिम टंचाई, बोगस बियाणे विक्री याबाबत विभागाने धडक कारवाया कराव्यात. शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही एखाद्या ठिकाणी विभागाने कारवाई न केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

बळीराजा सावध हो ! बोगस बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक; जिल्ह्यात बोगस बियाणे विक्रीचा धुमाकूळ

बळीराजा सावध हो ! बोगस बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक; जिल्ह्यात बोगस बियाणे विक्रीचा धुमाकूळ
Via: Shalaka Dharamadhikari
Previous Post

Dhananjay Munde : ” मी व पंकजाताईंनी अत्यंत जिव्हारी लागणारा पराभव मान्य केलाय; पण हे थांबलं पाहिजे ! नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे, वाचा सविस्तर

Next Post

Amit Shah-Devendra Fadnavis Meet: ” नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर आपण महाराष्ट्राबाबत…! ” मोटाभाईंनी देवेंद्र फडणवीसांना काय कानमंत्र दिला ?

Next Post
Amit Shah-Devendra Fadnavis Meet: ” नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर आपण महाराष्ट्राबाबत…! ” मोटाभाईंनी देवेंद्र फडणवीसांना काय कानमंत्र दिला ?

Amit Shah-Devendra Fadnavis Meet: " नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर आपण महाराष्ट्राबाबत…! " मोटाभाईंनी देवेंद्र फडणवीसांना काय कानमंत्र दिला ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECOMMENDED NEWS

Lady Singham Seema Valavi : कौतुक तर झालंच पाहिजे ! महिला पोलीस सीमा वळवी यांनी एकट्याने कोयता आणि दांडक्यांनी लढणाऱ्या टोळक्याला दिली झुंज, पुण्यात सिनेस्टाईल थरार

Lady Singham Seema Valavi : कौतुक तर झालंच पाहिजे ! महिला पोलीस सीमा वळवी यांनी एकट्याने कोयता आणि दांडक्यांनी लढणाऱ्या टोळक्याला दिली झुंज, पुण्यात सिनेस्टाईल थरार

1 year ago
Emergency Landing : अक्सा एयरलाईनमध्ये अजब प्रकार; प्रकृती अस्वाथ्यामुळे केले लँडिंग, मग प्रवासी म्हणे माझ्या बागेत बॉंम्ब आहे ! विमानतळावर गोंधळ

Emergency Landing : अक्सा एयरलाईनमध्ये अजब प्रकार; प्रकृती अस्वाथ्यामुळे केले लँडिंग, मग प्रवासी म्हणे माझ्या बागेत बॉंम्ब आहे ! विमानतळावर गोंधळ

2 years ago
VIRAL PHOTO : ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांची दाऊदचा सहकारी सलीम कुत्ता सोबत पार्टी ! नितेश राणेंनी दाखवले विधानसभेत फोटो

VIRAL PHOTO : ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांची दाऊदचा सहकारी सलीम कुत्ता सोबत पार्टी ! नितेश राणेंनी दाखवले विधानसभेत फोटो

1 year ago
Department of Revenue : मध्य नागपूरमधील झोपडपट्टीतील घरांसाठी मुद्रांक शुल्कात कपात

Department of Revenue : मध्य नागपूरमधील झोपडपट्टीतील घरांसाठी मुद्रांक शुल्कात कपात

2 years ago

FOLLOW US

BROWSE BY CATEGORIES

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

POPULAR NEWS

  • सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Baba kalyani : गोष्ट बाबा कल्याणी नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत मराठी माणसाची.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील झुंजार नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितेय का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Maratha Aarakshan: मराठा आरक्षण रखडण्यामागे कारण काय?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • PUNE : पुण्यात राज्यसभेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्या खासदारपदी निवडून आल्याचे झळकतायत बॅनर

    0 shares
    Share 0 Tweet 0
Mahatalks

Follow us on social media:

Recent News

  • Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल
  • तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय
  • महत्त्वाची बातमी : कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

Category

  • Beauty Tips
  • BREAKING NEWS
  • Crime
  • Fact Check
  • INFORMATIVE
  • POLITICS
  • pryatan
  • Spirituality
  • tourism
  • transportation
  • Trending
  • Uncategorized
  • आरोग्य
  • करिअर
  • कृषी
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य बातम्या
  • लाईफस्टाईल
  • वेब स्टोरीज

Recent News

Pune new year traffic restrictions

Pune New Year Celebration : ३१ डिसेंबरला पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत बदल

December 30, 2024
pawan kalyan

तिरुपती मंदिर प्रसाद वाद : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मोठा निर्णय

September 24, 2024
  • About
  • Advertise
  • Careers
  • Contact

© 2023 महाटॉक्स.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुख्य बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • कृषी
  • तंत्रज्ञान
  • Fact Check
  • वेब स्टोरीज
  • इतर
    • करिअर
    • Trending
    • मनोरंजन
    • आरोग्य
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल

© 2023 महाटॉक्स.